हरिश्चंद्रगड

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. या किल्ल्याचे शिखर अहमदनगर जिल्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →