भूपेंद्रनाथ दत्त

यामागील विज्ञान आणि इतिहास.

भूपेंद्रनाथ दत्त

(जन्म - ०४ सप्टेंबर १८८०, कलकत्ता - मृत्यू - २५ डिसेंबर १९६१)





भूपेंद्रनाथ दत्त हे स्वामी विवेकानंद यांचे धाकटे बंधू.



'युगांतर' पत्रिकेमधील लेखासाठी त्यांना राजद्रोहाच्या आरोपांमुळे अटक करण्यात आली. त्यांची जामिनीवर सुटका करण्यासाठी भगिनी निवेदिता यांनी २०००० रुपयांची रक्कम भरली. त्यांना एक वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा करण्यात आली. बंगालमधील स्वातंत्र्य-संग्रामातील पहिली आहुती भूपेंद्रनाथाने दिली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →