भूपिंदरसिंग हूडा ( १५ सप्टेंबर १९४७) हे भारताच्या काँग्रेस पक्षाचे नेते व हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते मार्च २००५ ते ऑक्टोबर २०१४ दरम्यान मुख्यमंत्रीपदावर होते. ऑक्टोबर २०१४ मधील हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला दारुण पराभव पत्कारावा लागल्यानंतर हूडा सत्तेवरून पायउतार झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भूपिंदरसिंह हूडा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.