भिकू पै आंगले

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

भिकू पै आंगले (जन्म : गोवा, १२ नोव्हेंबर, १९२४; - मडगांव, गोवा, भारत), २० फेब्रुवारी, २०१८) हे एक मराठी नाट्यकर्मी व शिक्षणतज्ज्ञ होते. नाट्यदिग्दर्शक मास्टर दत्ताराम यांच्याबरोबर त्यांनी रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक उभे केले. या नाटकाचे ते सहदिग्दर्शक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →