भिकाईजी कामा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

भिकाईजी कामा

मादाम भिकाईजी रुस्तम कामा (रोमन लिपी: Bhikaiji Rustom Cama ;) (२४ सप्टेंबर, इ.स. १८६१; मुंबई, ब्रिटिश भारत - १९ ऑगस्ट, इ.स. १९३६; मुंबई, ब्रिटिश भारत) या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख महिला नेत्या होत्या. त्या फ्रेंच नागरिक होत्या व तर राज्य संघटनेचे अध्यक्ष भिकाजी कामा.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →