भारद्वाज (पक्षी)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

भारद्वाज (पक्षी)

भारद्वाज (इंग्लिश:Greater Coucal) हा भारतात आणि पूर्व आशियामध्ये दिसणारा पक्षी आहे. हा भारतापासून ते दक्षिण चीन व इंडोनेशिया पर्यंत आढळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →