कावळा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कावळा

कावळा हा एक काळ्या रंगाचा सहज आढळणारा पक्षी आहे. भारतीय कावळ्याचे गाव कावळा आणि डोमकावळा हे दोन मुख्य प्रकार आहेत.

कावळा हा अतिशय चलाख व तीक्ष्ण नजर असलेला पक्षी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →