भारत-एस्टोनिया संबंध

या विषयावर तज्ञ बना.

भारत-एस्टोनिया संबंध

एस्टोनिया-भारत संबंध हे युरोपीय देश एस्टोनिया आणि आशियाई देश भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध आहेत. भारताने पहिल्यांदा २२ सप्टेंबर १९२१ रोजी एस्टोनियाला मान्यता दिली जेव्हा एस्टोनियाने नुकतेच राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळवले होते. ९ सप्टेंबर १९९१ रोजी भारताने एस्टोनियाला पुन्हा मान्यता दिली आणि त्याच वर्षी २ डिसेंबर रोजी हेलसिंकी येथे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. एस्टोनियाचे प्रतिनिधित्व नवी दिल्ली येथील दूतावासाद्वारे केले जाते. भारताचे तालिन येथे दूतावास आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →