स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किंवा भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन किंवा आझादी का अमृत महोत्सव हा एक आगामी कार्यक्रम आहे, ज्यामध्ये १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.