भारताच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जानेवारी २०१६ मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघासह ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी२०आ सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. एकदिवसीय सामने आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१५-१६
यामागील विज्ञान आणि इतिहास.