भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ते ऑस्ट्रेलियामध्ये १ ट्वेंटी-२० आणि ५ एकदिवसीय सामने खेळले. या दौऱ्यातील प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००८-०९
थोडक्यात पण महत्त्वाचे.