ऑस्ट्रेलियाच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने मार्च २०१२ मध्ये भारताचा दौरा केला होता. ते भारताविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले, एकदिवसीय मालिका ३-० आणि टी२०आ मालिका ४-१ ने जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११-१२
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!