भारतीय न्यास कायदा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

भारतीय न्यास कायदा, १८८२ तथा इंडियन ट्रस्ट्स अॅक्ट, १८८८२ हा भारतातील खाजगी न्यास (ट्रस्ट) आणि त्याच्याशी संबंधित कायदेशीर बाबींचे नियमन करणारा एक केंद्रीय कायदा आहे. हा कायदा १ मार्च १८८२ रोजी लागू करण्यात आला. या कायद्यान्वये एखाद्या व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे दुसऱ्या व्यक्तीच्या (लाभार्थीच्या) फायद्यासाठी मालमत्तेची मालकी व व्यवस्थापन सोपवण्याच्या प्रक्रियेला आणि त्यासंबंधीच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांना स्पष्ट चौकटीत आणले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →