भारतीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

भारतीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित ही एक विशिष्ट प्रयोजन महामंडळ आहे जी २०१२ मध्ये भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील रेल विकास निगम लिमिटेडची अनुषंगी कंपनी म्हणून समाविष्ट केली गेली आहे. एया कंपनीची भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत भारतात द्रुतगती रेल्वेमार्गाचा विकास आणि अंमलबजावणी करण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →