भारतीय ट्रायबल पार्टी हा गुजरात राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. हा पक्ष छोटुभाई वसावांनी स्थापन केला. या पक्षाचे २०१७ सालच्या गुजरात विधानसभा निवडणूकीत दोन आमदार निवडुन आले.
या पक्षाचे निवडणूक निशाणी रिक्षा आहे.
भारतीय ट्रायबल पार्टी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.