एअरटेल भारतीय ग्रांप्री ही फॉर्म्युला वन शर्यत ३० ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी ग्रेटर नोयडा, उत्तर प्रदेश येथील बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटवर झाली. भारतात होणारी ही पहिलीच फॉर्म्युला वन शर्यत ठरली. यात रेड बुल संघाचे सेबास्टियान फेटेल हे विजेता ठरले, तर मॅक्लारेन संघास दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय ग्रांप्री
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.