भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यावर चार आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले गेले. जून २०२४ मध्ये, क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या दोघांनीही या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२४-२५
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.