भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालय आहे. याचे कार्यालय नवी पेठेत अलका टॉकीझ चौकात आहे.

या महाविद्यालयात बारावीनंतर एमबीबीएस पदवीसाठी दर वर्षी १०० जागा उपलब्ध असतात.

हे भारती विद्यापीठाशी संलग्न आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →