डाॅ. भारती निरगुडकर (माहेरच्या आचार्य) या मुंबई विद्यापीठात मराठीच्या प्राध्यापिका असून एक मराठी लेखक आहेत. त्यांचे वडील प्रा. मा.ना. आचार्य हे अलीबागच्या जे.एस.एम काॅलेजात मराठीचे प्राध्यापक होते. भारती निगुडकरांनी गंगाधर गाडगीळांची समीक्षा आणि समीक्षाविचार' या विषयावर पीएच.डी. केली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारती निरगुडकर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.