भारतातील सरोवरे

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सरोवर म्हणजे समुद्रापासून किंवा नदीपासून दूर असलेला पाण्याचा विशाल साठा. ही सरोवरे निसर्गनिर्मित असतात. भारतात आणि जगात अनेक ठिकाणी अशी सरोवरे आहेत.

भारताच्या सरोवरे आणि ती ज्या राज्यांमध्ये आहेत त्यांची नावे -

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →