भारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

भारतातील राष्ट्रीय उद्याने ही इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचरनुसार वर्ग II मधील संरक्षित क्षेत्र आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान १९३६ मध्ये स्थापन झाले, जे आता उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते. १९७० मध्ये भारतात फक्त पाच राष्ट्रीय उद्याने होती. १९७२ मध्ये भारताने वन्यजीव संरक्षण कायदा लागू केला आणि १९७३ मध्ये वाघांच्या संरक्षणासाठी व्याघ्रप्रकल्प सुरू केले. १९८० च्या दशकात वन्यजीवांचे संरक्षण मजबूत करणारे आणखी कायदे आणले गेले. सध्या भारतात १०६ राष्ट्रीय उद्याने आहेत जे एकूण ४४,४०२.९५ चौरस किमी (१७,१४४.०७ चौ. मैल) क्षेत्र व्यापतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →