गोव्याचे उपमुख्यमंत्री हे गोवा सरकारमधील मंत्रिमंडळाचे एक पद आहे. १५ मार्च २०२२ पासून गोव्यात उपमुख्यमंत्रीपद रिक्त आहेत. उपमुख्यमंत्र्यांची शिफारस मुख्यमंत्री करतात आणि राज्यपाल त्यांना नियुक्त करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.