भारतातील महानगरपालिकांची यादी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

भारतातील महानगरपालिका देशातील मोठ्या शहरांचे प्रशासन करणाऱ्या संस्था आहेत.

भारतीय संघराज्याच्या राज्यघटनेनुसार व त्यातील ७४व्या घटनादुरुस्तीद्वारे एका शहराची लोकसंख्या १,००,००० (१ लाख) च्या व असल्यास त्या शहरास महानगरपालिका स्थापन केली जाते. त्रिस्तरीय पंचायती राज पद्धतीमधील महानगरपालिका ही सर्वात कनिष्ठ संस्था आहे. त्याखालोखाल नगरपालिका व त्या खाली नगर पंचायत येतात.

खालील यादी ही भारतातल्या राज्यानुसार असलेल्या महानगरपालिकांची आहे. भारतात एकूण २६९ महानगरपालिका आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →