भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (ऐरोली)

या विषयातील रहस्ये उलगडा.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ऐरोली, नवी मुंबई येथील स्मारक आहे. हे स्मारक मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आले आहे. स्मारकाच्या मुख्य इमारतीमध्ये ४९ मीटर उंचीचा डोम उभारण्यात आला आहे. बाबासाहेब आंबेडकर विद्वत्तेचे प्रतीक आहेत. यामुळे डोमचा आकार पेनाच्या नीबप्रमाणे व उमलत्या कमळाप्रमाणे ठेवण्यात आला आहे. महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर १५ मध्ये हे स्मारक उभारण्याचे काम ६ एप्रिल २०११ रोजी सुरू केले. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून त्याचा १ नोव्हेंबर २०१४ रोजी लोकार्पन सोहळा शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. मात्र अंतिम टप्प्याचे किंवा संपूर्ण काम अद्याप पूर्ण झालेले नसून इ.स. २०१९ मध्ये ते पूर्णात्वास जाईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →