भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे स्टेडियम आहे. स्टेडियमचे मैदान ७० मीटरचे असून ते मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपेक्षा मोठे आहे. या स्टेडियमवरचा पहिला वहिला सामना महाराष्ट्र विरुद्ध मुंबई असा रणजीचा टी-20 सामना होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम (बारामती)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.