भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील एरोस्पेस आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. ह्या कंपनीचे मुख्यालय बंगळूर येथे आहे. ती प्रामुख्याने ग्राउंड आणि एरोस्पेस अनुप्रयोगांसाठी प्रगत इलेक्ट्रॉनिक उत्पादने तयार करते. ही भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासनाखालील सोळा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक आहे. भारत सरकारने तिला नवरत्न दर्जा दिला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारत इलेक्ट्रॉनिक्स
थोडक्यात पण महत्त्वाचे.