भामरागड अभयारण्य

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

भामरागड वन्यजीव अभयारण्य गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील सुमारे १०४.३८२ किमी२ क्षेत्रात पसरलेले अभयारण्य आहे.



हे अभयारण्य ६ मे, १९९७ रोजी तयार झाले होते.

विस्तार:

85.75किमी२ (चौ. किमी) Eco-Sensitive Zone अर्थात बफर परिसर हा १२ एप्रिल, २०१७ रोजी तयार झाले.



चपराळा वन्यजीव अभयारण्य

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →