भानुदास

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

संत भानुदास (शके १३७० ते १४३५) हे वारकरी संप्रदायातील महान संत होते. त्यानी विजयनगरला नेलेली पंढरपुरातीलविठ्ठलमूर्ती परत आणली. हे प्रसिद्ध संत एकनाथ महाराजांचे पणजोबा होते. लहानपणी त्यांनी सूर्याची पूजा केली, पण नंतर त्यांनी विठोबाची पूजा केली. भक्तविजयमध्ये त्यांचे दोन अध्याय आहेत. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील सोळखांबी मंडपात (प्रवेशद्वाराजवळ, उजवी बाजू) येथे त्यांची समाधी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →