भाऊसाहेब थोरात

थोडक्यात पण महत्त्वाचे.

भाऊसाहेब थोरात

भाऊसाहेब संतूजी थोरात हे स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्रसैनिकाचे काम केले. संगमनेर तालुक्यातील शेती व औद्योगिक प्रगती करण्यासाठी व शेतकऱ्यांना त्यांचे न्याय पाणी हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. त्यांनी अमृत उद्योग समूह व संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना स्थापन केला व भरभराटीस नेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →