ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणे करवी ठरतात, अशा अर्थव्यवस्थेला " भांडवलशाही अर्थव्यवस्था " असे म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भांडवलशाही अर्थव्यवस्था
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?