भंते प्रज्ञानंद

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

भंते प्रज्ञानंद ( कॅण्डी-श्रीलंका, १८ डिसेंबर, १९२७; मृत्यू: लखनौ, ३० नोव्हेंबर २०१७) हे भारतीय बौद्ध भिक्खू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्मदीक्षा देणाऱ्या पाच भंतेच्या पथकात भंते प्रज्ञानंद होते. ते डॉ. आंबेडकरांना पहिल्यांदा रंगून, म्यानमार येथे झालेल्या धम्मसंगिनी परिषदेत भेटले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →