भंगारा

या विषयावर तज्ञ बना.

भंगारा हे लहान झाड असते. विशेषतः पावसाळ्यात दिसून येते व जमिनीवर पसरते.याला पांढरी बारीक फुले येतात.बैलाला काही जखम झाली तर या झाडाचा पाला वाटून लावतात.तसेच बैलाच्या पोटात काही आजार झाला तर याचा पाला वाटून त्याचा रस पाजतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →