स्टॅन्ले पार्क अथवा ब्लॅकपूल क्रिकेट क्लब हे इंग्लंडच्या लॅंकेशायर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील लॅंकेशायर काउंटी क्रिकेट क्लबचे हे पर्यायी मैदान आहे.
२६ जून १९३७ रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये ह्या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना खेळवला गेला. आणि २६ ऑगस्ट २००७ रोजी इंग्लंड आणि न्यू झीलंडच्या महिला क्रिकेट संघांनी या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
ब्लॅकपूल क्रिकेट क्लब
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!