कॉलिंगहॅम आणि लिंटन क्रिकेट क्लब मैदान

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कॉलिंगहॅम क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या कॉलिंगहॅम शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

२६ जून १९८६ रोजी इंग्लंड आणि भारतीय महिला क्रिकेट संघांमध्ये ह्या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना खेळवला गेला. आणि २१ जुलै १९९३ रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या महिला क्रिकेट संघांनी या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →