ब्रॉडवे थिएटर, किंवा ब्रॉडवे हा एक नाट्य प्रकार आहे. अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील मिडटाउन मॅनहॅटन भाग आणि लिंकन सेंटरमध्ये, ब्रॉडवे या रस्त्यावर असलेल्या ४१ व्यावसायिक नाट्यगृहांमध्ये प्रयोग होणाऱ्या नाटकांना ब्रॉडवे थिएटर म्हणतात.
या नाट्यगृहांमध्ये प्रत्येकी ५०० किंवा त्याहून अधिक जागा असलेल्या नाट्यगृहांचा समावेश आहे. ब्रॉडवे आणि लंडनचे वेस्ट एंड एकत्रितपणे इंग्रजी भाषिक जगातील थेट नाटकांच्या सर्वोच्च व्यावसायिक स्तराचे प्रतिनिधित्व करतात.
ब्रॉडवे थिएटर
थोडक्यात पण महत्त्वाचे.