ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (BARC) इंडिया ही भारतीय प्रसारक (IBF), जाहिरातदार (ISA), आणि जाहिरात आणि मीडिया एजन्सी (AAAI) चे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांनी स्थापन केलेली संयुक्त उद्योग संस्था आहे. ही जगातील सर्वात मोठी दूरचित्रवाणी मापन विज्ञान उद्योग संस्था आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.