ब्रिटनी जीन स्पीयर्स (इंग्लिश: Britney Jean Spears, डिसेंबर २, इ.स. १९८१) ही एक अमेरिकन पॉप गायक, गीतकार व अभिनेत्री आहे. आपल्या पॉप गाण्यांच्या करोडो प्रती विकल्या गेलेल्या स्पीयर्सला आजवर आंतराराष्ट्रीय स्तरावर ग्रॅमी पुरस्कारासह अनेक संगीत पुरस्कार मिळाले आहेत.
२०१२ साली स्पीयर्स जगातील सर्वाधिक मानधन मिळवणारी महिला गायक होती.
ब्रिटनी स्पीयर्स
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?