जेसिका ॲन सिम्प्सन ( १० जुलै १९८०) ही एक अमेरिकन पॉप गायक, गीतकार व अभिनेत्री आहे. आपल्या पॉप गाण्यांच्या कोट्यवधी प्रती विकल्या गेलेल्या सिम्प्सनला आजवर आंतराराष्ट्रीय स्तरावर अनेक संगीत पुरस्कार मिळाले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जेसिका सिम्प्सन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.