ब्रिक्ससाठी ब्रिक्स बघा.
ब्रिक BRIC (बी.आर.आय.सी.) हा संक्षेपार्थाचा शब्द ब्राझिल, रशिया, भारत, चीन ह्या झपाट्याने प्रगती करणाऱ्या विकसनशील देशांचा एकत्रित उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. अमेरिकन बँक गोल्डमन सॅक्सने २००१ साली ह्या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली.
ब्रिक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.