ब्राह्मण हा वैदिक हिंदू धर्मातील चातुर्वर्णांपैकी एक वर्ण व जात आहे.
यास्क ऋषीच्या म्हणण्याप्रमाणे,
जन्मना जायते शूद्रः
संस्कारात् भवेत् द्विजः।
वेद पाठात् भवेत् विप्रः
ब्रह्म जानातीति ब्राह्मणः।।
आणखी,
तत्र मित्र न वस्तव्यं यत्र नास्ति चतुष्टयं ।
ऋणदाताच वैद्यश्च श्रोत्रियः सजला नदी ॥
मराठी भाषांतर - अरे मित्रा - ऋणदाता म्हणजे (अडचणीच्या वेळी) कर्ज
देणारा, (आजारी पडल्यावर औषध देणारा) वैद्य, वेद पारंगत ब्राह्मण
(म्हणजे श्रोत्रिय) आणि भरपूर पाणी असलेली नदी जिथे हे चार उपलब्ध नसतील
तिथे वस्ती करू नकोस. (किंवा करू नये)
याशिवाय,
जन्मना ब्राह्मणो ज्ञेयः | संस्कारै: द्विज उच्चते ||
विद्यया याति विप्रत्वम् | त्रिभि: श्रोत्रिय उच्चते ||१||......बहुतेक रघुवंशातील.
आणखी,
क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा: | स्वयं जुह्वत एकर्षि श्रद्धयन्तः |
तेषामेवैता ब्रह्मविद्यां वदेत | शिरोव्रतं विधिवद्यैस्तु चीर्णम् ||२|| .....मुण्डकोपनिषद
ब्राह्मण (वर्ण)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?