ब्राझिलचा दुसरा पेद्रो

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ब्राझिलचा दुसरा पेद्रो

ब्राझिलचा दुसरा पेद्रो (पोर्तुगीज: Pedro II) (डिसेंबर २, इ.स. १८२५ - डिसेंबर ५, इ.स. १८९१) हा ब्राझिलचा दुसरा व शेवटचा सम्राट होता.

याचे पूर्ण नाव पेद्रो दि अल्कॅंतारा होआव कार्लोस लियोपोल्दो साल्व्हादोर बिबियानो फ्रांसिस्को हाविये दि पॉला लिओकादियो मिगेल गॅब्रियेल रफाएल गॉंझागा दि ब्रागांका इ हॅब्सबुर्गो, देवाच्या कृपेने व जनतेच्या एकमुखी स्तुतीने ब्राझिलचा संवैधानिक सम्राट व अनंत काळाचा रक्षक असे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →