ब्राझिलचा इतिहास हा हजारो वर्षांपूर्वी सुरू होतो. ब्राझीलला येणारा पहिला युरोपियन पेड्रो अल्वारेस कॅब्राल होता. तो ब्राझीलला आप २२ एप्रिल, १५०० रोजी पोर्तुगालच्या प्रायोजनाखाली आला. त्या नंतर १६व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंत ब्राझीलमध्ये पोर्तुगालची वस्ती होती. ७ सप्टेंबर, १८२२ला ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले. १८८९ च्या उठाव्यानंतर ब्राझीलमध्ये गणतन्त्रावादी सर्कार बसले. ब्राझीलमध्ये दोन वेळा हुकुमशाही आली होती आणि एकदा सैन्याचे राज्य आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्राझिलचा इतिहास
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?