ब्राझाव्हिल

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

ब्राझाव्हिल

ब्राझाव्हिल ही काँगोचे प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. ब्राझाव्हिल शहर काँगो नदीच्या काठावर वसले आहे. किन्शासा हे डी आर काँगो देशाच्या राजधानीचे शहर काँगोच्या दुसऱ्या काठावर ब्राझाव्हिलच्या विरुद्ध बाजूस वसले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →