काँगो नदी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

काँगो नदी

काँगो नदी ही आफ्रिकेतील एक प्रमुख नदी आहे. ७२० फूटांहून अधिक खोली असणारी काँगो ही जगातील सर्वात खोल तर पाण्याच्या प्रवाहाच्या दृष्टीने जगातील तिसरी मोठी नदी आहे. नाईल खालोखाल आफ्रिकेमधील दुसऱ्या क्रमांकाची लांब तर जगातील नवव्या क्रमांकाची लांब असणाऱ्या काँगो नदीवरून आफ्रिकेमधील काँगोचे प्रजासत्ताक व काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक ह्या देशांची नावे पडली आहेत. ह्या दोन्ही देशांच्या राजधानींची शहरे देखील काँगोच्या नदीकाठावरच आहेत.

काँगो नदीलाच पूर्वी झैरे (झायरे) नदी हे नाव होते.



Kisangani

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →