ब्युटी अँड द बीस्ट (इंग्लिश: Beauty and the Beast) हा एक इ.स. १९९१ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चलचित्रपट आहे. मे ३१, २०१५ रोजी या चित्रपटाची मराठी ध्वनिमुद्रित आवृत्ती, झी मराठी वर प्रदर्शित झाली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्युटी अँड द बीस्ट (१९९१ चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.