बोहाळी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बोहाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. एक सुंदर गाव आहे.

प्राचीन राम मंदिर, मारुती मंदिर असून धार्मिक कार्यक्रम होतात. गावामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →