माचनूर हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याचे एक गाव आहे. प्राचीन काळातील सिद्धेश्वर मंदिरासाठी माचनूर प्रसिद्ध आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत असून "माचनूर मंदिर" म्हणूनही ओळखले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माचनूर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.