बोल्डर (कॉलोराडो)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

बोल्डर (कॉलोराडो)

बोल्डर (इंग्लिश: Boulder) हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील एक शहर आहे. बोल्डर शहर रॉकीझ पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले असून ते डेन्व्हरच्या वायव्येस २५ मैल अंतरावर स्थित आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडोाचे प्रमुख आवार बोल्डरमध्येच आहे. हे शहर कला, शिक्षण, आरोग्य आणि जीवनमानासाठी नेहमी नावाजले जाते.



बोल्डर काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१९ च्या अंदाजानुसार १,०५,६७३ होती..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →