बोलू प्रांत

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बोलू प्रांत

बोलू (तुर्की: Bolu ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २.७ लाख आहे. बोलू ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →