बोर हे एक लालसर पिवळट रंगाचे आंबटगोड चवीचे फळ आहे. याचे फार मोठे वृक्ष होत नाहीत आणि या झाडांना काटे असतात. याच्या बीस 'आटोळी' म्हणतात.महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भ विभागत बोरिंची काटेरी झुडपे आढळतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बोर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.